Dictionaries | References

तंगबस्त

   
Script: Devanagari

तंगबस्त

 क्रि.वि.  तयार ; घोड्याचा तंग आवळून वगैरे अगदीं सिद्धतेनें , हुशारीनें . ' तुम्हीं आपले जागा घोडोपिढे चाकर माणूस यांचा तंगबस्त राकःउन परम सावध होऊन . जाणे .' - पेद ३८ . ३७ . ( फा .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP