-
धू [dhū] 6 P., 1,5,9,1. U. (धुवति, धवति-ते, धूनोति, धूनुते, धुनाति, धुनीते, धूनयति-ते, also धावयति-ते, धूत-धून)
-
स्त्री. ( ना . ) धूर . हे असो दीपाचिये सिद्धी । अवघड धू आधी । - ज्ञा १८ . ७८० . [ सं . धूम ; हिं . धूंआ ]
-
पु. धुरळा . तैसा धुळौरा अंत राळी । सत्यलोकुवर्ही । - शिशु ५४२ . उपजेल मायेचा धुळोरा । माजी नोळखिती येरेयेरां । - मुआदि २८ . १०९ .
-
स्त्री. ( कु . ) मुलगी . एक होती ऊ तिला झाली धू . [ सं . धुहितृ ; प्रा . धूआ ]
Site Search
Input language: