Dictionaries | References

तगटणे

   
Script: Devanagari
See also:  तगट , तगटणें , तगटबंदी , तगटून

तगटणे

 उ.क्रि.  ( पिकांची ) आणेवारी काढणे ; पाहणी करणे . [ का . तगबु = मागणी करणे ]
 उ.क्रि.  १ घट्ट बांधणे ; आवळणे . तकटणे अर्थ १ पहा . तगटियेलीचा काचोळी । हारावळी त्या वर्त्या । - मुरंशु १९६ . २ भिडविणे ; भिडणे ; चिकटून असणे . रणी उभा ठाकला । रथे रथ तगटिला । कथा ६ . १५ . ३० . स
 अ.क्रि.  झटणे ; धावणे . गदादि आयुधी ऐसा वेठे । अतिबळे तगटे रणभूमीसी । - एभा ५ . ५२५ . [ तडक ? ]
   तकट ; तकटणे इ० पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP