Dictionaries | References त तगटबंदी Script: Devanagari See also: तगट , तगटणे , तगटणें , तगटून Meaning Related Words तगटबंदी A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 tagaṭa, tagaṭaṇē, ntagaṭabandī, tagaṭūna Commonly तकट, तकटणें, तकटबंदी, तकटून. तगटबंदी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . १ कुंपण वगैरे घालून वेढलेली स्थिति ; परिवेष्टण ; आवरण . २ वेढा ; कोंडमारा . ३ ( ल . ) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे , कोंडमारा ३ ( ल .) तगादा , निकड लावणे ; बोकांडी बसणे . ४ सामानसुमान इ० घट्ट , आवळून बांधणे . ५ ( ल . ) अटकाव , प्रतिबंध करणे ; कोंडणे ; कोंडमारा करणे . [ तकट = घट्ट + बंदी ]तकट ; तकटणे इ० पहा . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP