Dictionaries | References

तजा

   
Script: Devanagari

तजा

  स्त्री. ( चांभारी ) कातडे ; जोड्यावरील सागळ [ सं . त्वचा ; प्रा . तजा ] ( वाप्र . )
०उजरणे   जोड्यावरील सागळ व्यवस्थित कापणे .
०मोडणे   सागळीस मोड पाडणे . तजे चिकटविणे सागळ व अस्तर एकत्र शिवणे .

तजा

   तजा उजरणें
   (चांभारी) जोड्यावरील सागळ व्यवस्‍थित कापणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP