Dictionaries | References

तडकशी

   
Script: Devanagari

तडकशी

  स्त्री. ( क्व . ) तगादा ; लकडा ; टुमणे . ( क्रि० करणे ; लावणे ; मांडणे ) - किवि ताडकन पहा . तडकशी - शा - तोडणे - धरणे - जाचणे ; गांजणे ; छळणे ; जुलूम करणे ; तगादा , टुमणे , ससेमिरा लावणे . [ म . तड + फा . कशीरा = ओढणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP