Dictionaries | References

तडन

   
Script: Devanagari
See also:  तडण

तडन     

 स्त्री. १ ( व . ) कमतरता ; टंचाई . आजच्या पंक्तीत भाजीची तढण आली म्हणून भाजी पुन्हा करावी लागली . २ ( व . ) ताण . ३ ( व . ) झाडांना पाणी देण्यास झालेला उशीर . [ ताण ; सं . तन = तणणे ; प्रा . तड्ड ? ] तढणी लागणे - अक्रि . ( व . ) ताण बसणे ; ताणले जाणे ; तड्स लागणे . पाणी फार प्याल्याने पोट तढणी लागले .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP