-
क्रि. गिळंकृत करणे , जेवणे , तोंडात टाकणे , भक्षणे , सेवन करणे ;
-
क्रि. सहन करणे , सोसणे ( मार );
-
क्रि. खर्च होणे , घेणे , फस्त करणे , लागणे ( घराने पैसा खाल्ला , त्याने माझा वेळ खाल्ला );
-
क्रि. काढायचे राहणे , गाळणे , सोडणे ( अक्षरे , चिन्हे );
Site Search
Input language: