-
f A gentle puff or breath of wind. A fair wind, "the time and tide of men's affairs." A faint, indistinct, glancing appearance (of any object). A flow or course.
-
See : झळ
-
स्त्री. १ वार्याची मंदगति , लहर वारेयांची झुळकी आली । - शिशु ६१३ . २ ( ल . ) अनुकूल वेळ , संधि . ( क्रि० वहाणें ). व्यापार करीत असावें , एकाद वेळ झुळूक वाहिली म्हणजे फलद्रूप होईल . ३ अंधुक , अस्पष्ट देखावा ; अपूर्ण दृश्य ; ( वस्तूच्या ) आकाराचा किंचित भास . ४ ओघ ; मार्ग ; अखंड प्रवाह , चलती , प्रवृत्ति ( वारा , विशेष प्रकारची हवा , पाऊस , ऊन्ह , थंडी , व्यापारधंदा , रोगराई , सांथ इ० ची ). ५ अल्प अनुभव . ६ ( ल . ) तकाकी ; चकाकी . - क्रिवि . झुळझुळ पहा . ( क्रि० वाहणें ). [ सं . दोल ; प्रा . झुल्ल ; घ्व . झुळ ]
-
noun वार्याची मंदगती लहर
Ex. उन्हाळ्याच्या दिवसात एक झुळूक पण आनन्ददायी असते
Site Search
Input language: