Dictionaries | References

तपीळ

   
Script: Devanagari
See also:  तपळ

तपीळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   .

तपीळ

 वि.  १ तापट ; तामसी ; रागीट . २ तल्लख ; काम करण्यात चपळ ; चलाख . ( विरु . ) तपीळ . [ सं . तप + ल - ईल प्रत्यय ]
 वि.  १ तापट ; तामसी ; रागीट . मत्सरी खादाड तपीळ । - दा ३ . ६ . ४४ . २ कामांत हुशार , चलाख , तपळ पहा . [ तप + ईल प्रत्यय ] सामाशब्द -
०पण  न. तापटपणा ; रागीटपणा . तपीळपण धरो नये । भांडविता भांडो नये । - दा १४ . १ . १७ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP