Dictionaries | References

तमंचा

   
Script: Devanagari

तमंचा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
   See : पिस्तौल

तमंचा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   A pistol.

तमंचा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  A pistol.

तमंचा

  पु. १ पिस्तूल ; तबंचा . तमंच्याने गोळी मारुन ठार करुं . - वज्राघात ११६ . २ एक पेच . यामध्ये शत्रूच्या पोटांत शिरुन आपल्या उजव्या डाव्या हाताने कमरेवरुन त्याचा लंगोट पकडून त्याच्या उजव्या बगलेतून आपला डावा पाय पाठीवर चढवून त्याची डावी जांघ दाबून त्यास चीत करतात . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP