Dictionaries | References

तराटणी

   
Script: Devanagari

तराटणी

  स्त्री. ताठण्याची क्रिया ; तरारण्याची स्थिति ; ताण .' फेफरें आलें म्हणजे मुठी वळाव्यांत डोळ्याला तराटणी द्यावी .' - प्रति आत्म . ९२ .
  स्त्री. दमबाजी ; धमकावणी . ' तिची शेवटची तराटणी हवेंत हळूहळू विरत चालली .' - उपेअंत ६२ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP