Dictionaries | References

तर्जणे

   
Script: Devanagari

तर्जणे

 स.क्रि.  १ तुच्छ मानणे ; धिक्कारणे . सहस्त्र बाहू अर्जुन । जो प्रख्यात तो तर्जुन । - मोरा घनाक्षरी रामायण ९९ . २ सोडणे ; टाकणे ; त्यजणे . येवडे विग्न आलेया दारुण । कैसेआ ठेवावे मनुक्षेपण । अजोनि कां न तर्जी प्राणु । पण तर्जिन साच । - ख्रिपु २ . ४७ . १४ . [ सं . तर्ज = निंदा करणे ; तर्जन ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP