Dictionaries | References

तळमळणे

   
Script: Devanagari

तळमळणे

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
   See : तडफडणे

तळमळणे

 अ.क्रि.  १ ( ताप , दुःख इ० कानी ) हैराण , अस्वस्थ होणे ; तडफडणे ; चैन न पडणे ; चडफडणे ; चुळबुळणे ; तळमळ होणे . २ चुटपुटणे ; हुरहुरणे ; चिंतेने अस्वस्थ होणे ; कळकळणे ; हळहळणे . मच्चित कौरवांचे चिंतूनि अ - साधू - वाद तळमळते । - मोउद्योग ७ . ५८ . ३ झुरणे ; उत्कंठेने अस्वस्थ होणे . [ तळमळ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP