Dictionaries | References

तळौट

   
Script: Devanagari

तळौट

  न. तळवट पहा . जगा तळौटी तंवचि वेर्‍ही । भणो हे भूत धात्री । - ऋ २२ . [ तळवट ] तळौटपण - टेपण - न . १ लहानपण ; नीचपण . २ नम्रपणा ; विनय . तळौटपणा बाणे । आंगी हिणावे खेवणे । ते तेचि करणे । बहुतकरुनी । - ज्ञा १३ . १९४ . [ तळौट ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP