Dictionaries | References

तश्वीश

   
Script: Devanagari
See also:  तश्वीस

तश्वीश

  स्त्री. १ तोशीस ; त्रास ; तसदी ; घस . तोशीस पहा . त्यास एक जरेचे तश्वीश व आजार लागू न देणे . - रा १५ . १५६ . २ पीडा . रयतीस लायनी सिवीगाली न करणे व तश्वीस न देणे . - रा १६ . २९ . [ अर . तश्वीश ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP