Dictionaries | References

ताट्या

   
Script: Devanagari
See also:  ताटुक , ताटूक

ताट्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
That eats at the table of.
tāṭyā m C A young male buffalo.

ताट्या     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  That cats at the table of.
 m  A young male buffalo.

ताट्या     

वि.  १ ( एखाद्याच्या ) पंक्तीला जेवावयास हजर असणारा ; पंक्तिपठाण ; कांही काम न करतां फक्त जेवणापुरता हजर राहणारा . २ एखाद्या मोठ्या गृहस्थाच्या पंक्तीस बसण्याचा मान असणारा . पै बृहस्पती मुख्य आपण । ऐसे स्वस्तीश्रियेचे ब्राह्मण । ताटियेचे सुरगण । बहुवस जेथे । - ज्ञा ९ . ३२५ . [ ताट ]
 न. ( कों . ) लहान रेडा ; रेडूक . ( अव . ताटे ). - बदलापूर २१ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP