Dictionaries | References

तारतळ्या

   
Script: Devanagari

तारतळ्या     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
tārataḷyā f pl Sitting in long and wearisome waiting for. v दे or देत बस.

तारतळ्या     

स्त्रीअव . बराच वेळ ताटकळत , तिष्ठत बसण्याची क्रिया ; कंटाळा येईपर्यंत वाट पहात बसणे .( क्रि० देणे ; देत बसणे ). बराच वेळ तारतळ्या दिल्यावर महंमदभाईची बहीण ... आली . - माटे अस्पृष्टांच्या डायरीतील पाने .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP