Dictionaries | References

तार्‍या

   
Script: Devanagari

तार्‍या

 वि.  १ दारुबाज ; अंमली ; मादक पदार्थांचे व्यसन असलेला . २ कंटाळा येईपर्यंत एकाच गोष्टीची घोकणी , जपमाळ घेऊन बसणारा . [ तार + धुंदी ]
 वि.  नाव , होडी वल्हविणारा ; नावाडी ; तारु पहा . [ तारणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP