Dictionaries | References त ताव Script: Devanagari Meaning Related Words ताव बर'/बड़ो (Bodo) WN | Bodo Bodo Rate this meaning Thank you! 👍 See : लेखा बिलाइ ताव हिन्दी (hindi) WN | Hindi Hindi Rate this meaning Thank you! 👍 noun चौकोर सादा कागज Ex. छात्र ने एक ताव को मोड़कर उसके दो पन्ने बनाए । HOLO MEMBER COLLECTION:दस्ता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun) SYNONYM:तख्ता तख़्ताWordnet:bdलेखा बिलाइ benতা gujતાવ kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ malഷീറ്റ് marताव mniꯆꯦꯕꯥꯡ nepताव oriଫର୍ଦ୍ଦ panਤਾਅ tamகாகிதத்தாள் telఠావు urdتختہ , تاؤ See : गर्मी ताव A dictionary, Marathi and English | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 . ताव Aryabhushan School Dictionary | Marathi English Rate this meaning Thank you! 👍 m Heating to a red heat. A sheet of paper, A pane of glass.ताव देणें Make away with. Beat or scold vehemently. To play a good stick at (cakes, puddings &c.).ताव येणें To get an impulse. f Mild sunshine. ताव मराठी (Marathi) WN | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 noun कागदाचा सबंध तुकडा Ex. विद्यार्थ्याने तावाला मोडून दोन पाने केले. HOLO MEMBER COLLECTION:दस्ता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdलेखा बिलाइ benতা gujતાવ kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ malഷീറ്റ് mniꯆꯦꯕꯥꯡ nepताव oriଫର୍ଦ୍ଦ panਤਾਅ tamகாகிதத்தாள் telఠావు urdتختہ , تاؤ ताव महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 पु. तावदान पहा . [ हिं . ] स्त्री. ( को . ) ( पावसाळा इ० कांत पडणारे ) सूर्याचे मंद ऊन . [ सं . ताप ] पु. १ सोने इ० धातूस अग्नीत तापवून लाल करण्याची क्रिया ; अग्निसंस्कार . २ सोने , चांदी इ० धातु तापवून लाल करुन थंड होऊ दिल्यावर त्यास येणारा रंग ; तेज . ३ ( ल . ) ( एखाद्याचा ) माज , ताठा जिरविणे ; खरडपट्टी काढून नमविणे . ( क्रि० देणे ). ४ दुःख . ५ राग ; संताप . दौलत खराबीस आली म्हणून तावाच्य गोष्टी बोलतो . - ख ७ . ४७१ . ६ ( खा . व . ) ताप ; ज्वर . ७ . आंच . [ सं . ताप = उष्णता ; प्रा . फा . ताव ; फा . ताब = उष्णता ; फ्रें . जि . तव , थव = भाजणे , तापविणे ] ( वाप्र . ) पु. कागदाचा सबंध बंद , तुकडा ; सगळे पान . [ हिं . ]०देणे तापविणे . ( एखाद्या वस्तूवर , पैशावर ) ताव देणे मारणे एखादी वस्तु पळविणे ; लुबाडणे ; लांबविणे ; ( कारकुनी कसबाने ) गिळंकृत करणे . ( एखाद्या खाद्यावर ) ताव देणे मारणे सपाटून , आकंठ एखादे खाद्य यथेच्छ खाणे ; त्या खाद्यावर हात मारणे ; त्या खाद्याचा समाचार घेणे . ( एखाद्याला ) ताव देणे मारणे १ व्यापारधंदा इ० कांत नफा मिळविणे ; घबाड सांपडणे . २ व्यापार इ० कांत ठोकर , बूड येणे . ( मिशावर ) ताव देणे बरे आहे , पाहून घेईन इ० वाचक शब्द बोलून मिशावरुन हात फिरविणे . सामाशब्द -०सुलाख पु. सोने इ० धातूस ताव देऊन व छिद्र पाडून पारखणे . ( क्रि० घालणे ; उतरणे ; निघणे ). [ ताव + सुलाख ] तावातावाने क्रिवि . रागारागाने ; फणकार्याने ; संतापाच्या भरांत . [ ताव द्वि . ] ताव मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 ताव देणेंतापविणें. ताव नेपाली (Nepali) WN | Nepali Nepali Rate this meaning Thank you! 👍 noun चारकुने सादा कागज Ex. छात्रले एउटा तावलाई मोडेर उसका दुइटा पन्ना बनायो HOLO MEMBER COLLECTION:दस्ता ONTOLOGY:मानवकृति (Artifact) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)Wordnet:bdलेखा बिलाइ benতা gujતાવ kasکاغَزتَحہ , کاغَز شیٖٹ malഷീറ്റ് marताव mniꯆꯦꯕꯥꯡ oriଫର୍ଦ୍ଦ panਤਾਅ tamகாகிதத்தாள் telఠావు urdتختہ , تاؤ Related Words ताव ताव मारणे आव देखना न ताव sheet of paper piece of paper ताव देणें ताव मारणें पर्की ताव सुका ताव اِتعمال گَژُھن ఖర్చగు ਉੜਣਾ ಕಬಳಿಸು ഭക്ഷിക്കുക (एखाद्या कार्याचा) ताव येणें (एखाद्या खाद्यावर) ताव देणें (एखाद्या खाद्यावर) ताव मारणें (एखाद्याला) ताव देणें (एखाद्या वस्तूवर) ताव देणें (एखाद्या वस्तूवर) ताव मारणें मिशावर ताव देणें मिशीवर ताव देणें (पैशावर) ताव देणें (पैशावर) ताव मारणें sheet लेखा बिलाइ காகிதத்தாள் ఠావు তা ਤਾਅ ଫର୍ଦ୍ଦ ഷീറ്റ് खाण्या पिण्याच्या वस्तुंवर ताव मारणे اڑنا devour फोल பற ଉଡ଼ିବା તાવ go through ওড়া high temperature hotness उड़ना जोब down consume ઊડવું मारप heat तावुळा भातें मारप फस्त करणे आयतमार (माल) आणि खायला तयार चम्मा haggling of price ताओ वठठया ठोकणें वठठया मारणें वठठया हाणणें डल्ला मारणे तख्ता मिशी पाजवणें हात मारणें ताई भरणें तावदारकी ताईं दिवसभर चरते, मंगळवार करते चापणे broadsheet भातॅं मिशी कुरवाळणें झोडपणें धणंगणे ताय घरीं दरिद्र घोळी, बाहेर तूप पोळी वठ्ठोबा वठ्याबा तो तख़्ता पाटीलबोवाच्या मोठया मिशा, घरच्या बायका घुबडी जशा तावणे उठवणे वठ्ठ्या वठ्या गुभर डला हात देणें चौबंदी तक्ता गुभारा फरमा मिशी गुबार गुबारा चट्टा बुभुक्षितः किं न करोति पापं । दणदण दणदणां ओप Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP