Dictionaries | References

तिंमणे

   
Script: Devanagari
See also:  तिंबणे

तिंमणे

  न. १ एखाद्या स्त्रीस प्रसूतीनंतर दहाव्या दिवशी तिच्या माहेरुन तांदूळ , गूळ , तूप इ० कांनी भरुन आलेले ताट . २ न्हाणवलीच्या चवथ्या व बाळंतिणीच्या दहाव्या दिवशी तिची ओटी भरुन वडे , घारगे करीत असतात तो समारंभ . [ तिमणा ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP