Dictionaries | References

तिल तडके, दिन भडके

   
Script: Devanagari

तिल तडके, दिन भडके

   ऊन पडूं लागले म्‍हणजे तिळाची बोडे फुटून तीळ बाहेर पडूं लागतात. जसजसा तीळ पिकून त्‍याची बोडे फुटूं लागतात तसतसे शरद ॠतूंतील ऊन तापूं लागते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP