Dictionaries | References

तिष्ठणे

   
Script: Devanagari
See also:  तिष्टणे

तिष्ठणे

 क्रि.  प्रतीक्षा करणे , वाट पाहणे ;
 क्रि.  अडून राहणे , खोळंबणे , ताटकळणे .

तिष्ठणे

 अ.क्रि.  वाट पाहणे ; मार्गप्रतिक्षा करणे ; खोळंबणे . [ सं . स्था - तिष्ठ ] तिष्ठत बसणे - राहणे - असणे - वाट पहात बसणे ; खोळंबून राहणे ; प्रतीक्षा करणे ; अडून राहणे . अश्वमेधादि सुकृते यासी । फळ घेवूनि तिष्ठती । - मुआदि १३ . ३५ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP