Dictionaries | References

तुंबणे

   
Script: Devanagari

तुंबणे

 क्रि.  अडकणे , एकेठिकाणी गोळा होणे , जमणे , साचणे .

तुंबणे

 अ.क्रि.  १ जमणे ; एके ठिकाणी सांचणे ; गोळा होणे . २ ( पुढे जाण्यास अडथळा झाल्यामुळे पाण्याचा प्रवाह , सैन्य , धंदा , विचार इ० ) निरुद्ध होऊन जमून राहणे ; अडकणे . बहू तुंबला लोक तो दाटखेटा । - राक २३ . [ का . तुंबु = भरुन जाणे ; सांचणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP