Dictionaries | References

तुरुत

   
Script: Devanagari
See also:  तुरूत

तुरुत

 क्रि.वि.  १ लवकर ; झटकन ; ताबडतोब ; सत्वर . २ ताबडतोब ; याक्षणी ; त्वरित . तुरुतदान महापुण्य म्हणावे कैसा दाता धर्म करी । - सला ७५ . [ सं . त्वरित ] म्ह ० तुरुतदान महा पुण्य़ = मनंत येताक्षणीच किंवा संधि प्राप्त होतांच केलेल्या दानाने अधिक श्रेय मिळते या अर्थी .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP