Dictionaries | References

तुळणी

   
Script: Devanagari
See also:  तुळणा

तुळणी

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Equality; a match, Comparing.

तुळणी

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  तोलून घेण्याची क्रिया   Ex. धान्याची तुळणी झाल्यावर मी अंघोळीला जाईन.
ONTOLOGY:
कार्य (Action)अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
तुळणा
Wordnet:
asmজোখাৰ
benওজন করানো
gujજોખણી
hinतौलवाई
kanತೂಕ
kasتولناوُن
malതൂക്കിക്കല്
mniꯑꯣꯜꯍꯟꯕ
sanतोलनम्
tamஎடைபோடுதல்
telతూచడం
urdتولائی , وزن کروانا

तुळणी

  स्त्री. १ बरोबरी ; सार्खेपणा ; बरोबरीचा किंवा एकसारखा मनुष्य अथवा पदार्थ ; तोड ; तुलना . तुळणा नाही तुझे मती । तुज वंदिती ब्रह्मादिक । २ साम्य ठरविण्याकरिता एके ठिकाणी तोलणे ; एकमेकांशी बरोबर आहे किंवा नाही हे ताडून पाहणे ; अजमास करणे . तीर्थे न येती तुळणी । आजि या सुख धणी । - तुगा २५८७ . [ सं . तुलना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP