Dictionaries | References त तू Script: Devanagari Meaning Related Words Rate this meaning Thank you! 👍 तू A dictionary, Marathi and English | Marathi English | | tū pron Thou. Pr. हूं तर भांडीं घांस तू Do thou it then. Used when some unpleasant business is proposed to be done. तू मी करणें To thee and thou. Also तू मी वर येणें Pr. केलें तुकां झालें माकां or तूस करायाला गेलें तर मस कसें आलें Evil designed for thee is fallen upon myself. Rate this meaning Thank you! 👍 तू महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi | | सना . द्वितीयपुरुषी सर्वनाम ( एव . ) [ सं . त्वम ; प्रा . तुमं . फे . जिप्सी तू , तुमेन ] ( वाप्र . ) तू मी करणे , तू मी वर येणे = हमरीतुमरीवर येणे . म्ह ० १ हूं तर भांडी घास तूं = सुखावह न होणारे असे काम करण्यास सांगणे . २ केले तुका झाले मकां , किंवा तूस करावयाला गेले तर मस कसे आले = तुझे वाईट करावयाला गेलो तो उलट माझेच वाईट झाले . Related Words तू तू-तू मैं-मैं w-a-y technique जगधाम तोरा मिरवणे तुनं फांदोफांद diffusion pressure deficit अरेतुरे करणे तुकारना खात्रीने वालडाळ विश्वाभिराम सरसणें वेळोवेळी अधिकारवाणीने जेव्हा दुकटा जमेकाई डॉलर दक्षिणमुखी शंख तावदारणे तिखारणे ट्यूनिशियाई दिनार ठेवपत्र मावळत साळकेगोळके निःसंकोच उतावळा होणे वीरु वाजता अस्ताव्यस्त करणे अमका-तमका अवाक्षर बोलणें जास्तीत जास्त जागमूद दचकवणे तारनळा तुपल बहुतेक नामिबियायी न्यूनवचन पिशिल्ल्या पोरा काय कशीं? पोर्तुन माका हाय कर्शीं प्राप्त करणे सुश्रांतणें yourself खाइरा गनिमात कधीच नाही कमाईचा हीन एक चतुर्थांश सत्त्याहत्तर शतंभीष्म अज्ञानबुद्धि चडफडणे ताटुक बापजन्मांत लपवणे लेंकुरछंद भिजणे भूमिभार मापाड्या मापारी रडवणे मध्यम पुरुष नपेक्षां पिसणे mulberry सिद्धसाधनदोष सुखेनैव कसकसा वापसणें तेव्हा खुडबुड काळाउन्हाळा कावसा कण्वमत् कोंपरा कुस्करणे विरूढणें वेळणेवारचा अजादुजा अतिशयोक्त जन्मकर्म तत्त्वमसि तहान लागल्यावर विहीर खणणें तहान लागल्यावर विहीर खोदणें डोक्यांत राग घालणें मागे लागणे मेणाचा म्हणविणें मघां मसणा फत्तर फसवणूक द्वितीय पुरुष नीचपणा प्रयोजनवती लक्षणा सुट्टे करणे सुमसाम सोनपापडी Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP