Dictionaries | References

तेवि

   
Script: Devanagari
See also:  तेवी

तेवि     

क्रि.वि.  ( काव्य ) तसा ; त्या जातीचा ; तशा प्रकारचा . याच्या उलट जेवी . तेवि मी म्हणौनि प्रपंची । जिही बुडी दिधली कृतनिश्चयाची । - ज्ञा ९ . १५० . [ सं . तथा ; प्रा . तेवँ ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP