Dictionaries | References

तोडजोड

   
Script: Devanagari

तोडजोड

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . v कर, पाड, लाव, लाग. 5 Despatch, management and skill gen. 6 pl Schemes, devices, arts, contrivances.

तोडजोड

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  f  Taking to pieces and reconstructing (a machine). Compromising, adjusting, arranging, setting.
   कर, पाड, लाव.
v. Contriving, managing, effecting through shifts and expedients. Despatching the demands or claims (as of a creditor or litigant).

तोडजोड

  स्त्री. १ यंत्राचे भाग सुटे , मोकळे करुन पुन्हां जोडण्याची क्रिया . २ तडजोड ; समेट ; न्याय , निवाडा तोडणे ; सलोखा घडवून आणणे ; घटवटना . ( क्रि० पाडणे ). ३ ( एखादा व्यवहार सुरळित चालावयासाठी योजलेला अडचणीतून मार्ग काढण्याचा ) उपाय ; शक्कल ; हिकमत ; युक्तिप्रयुक्ति . ४ सावकाराचा तगादा , वादीची मागणी , हक्क इ० कांचा दोघांच्या संमतीने देवाणघेवाण करुन निकाल लावणे . ( क्रि० करणे ; पाडणे ; लावणे ; लागणे ). ५ ( सामा . )( कामे इ० करण्याचा ) उरक ; झपाटा ; शिताफी ; आवरशक्ति ; आवर ; आटोप आणि हातोटी . ६ ( - अव . ) युक्त्याप्रयुक्त्या ; खुब्याखाब्या ; क्लृप्त्या . [ तोडणे + जोडणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP