Dictionaries | References थ थडकणे Script: Devanagari Meaning Related Words थडकणे महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 अ.क्रि. १ वस्तूवर आदळणे ; एकदम थांबणे . २ आदळणे ; आपटणे ( पाणी , वारा ). [ थडक ]अ.क्रि. १ थांबणे ; प्रवासाच्या शेवटास येणे ; वेग कुंठित होणे . २ पोहोंचणे ; योग्य पेढीवाल्यास पावणे ( हुंडी ). [ सं . स्तंभित ; प्रा . थड्डिअ ] Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP