Dictionaries | References

थपथब

   
Script: Devanagari
See also:  थपकटा , थपकड , थपकडा , थपकण , थपथप , थपथपणे , थपथपां , थपथपीत , थबकण , थबथबीत

थपथब     

क्रि.वि.  आर्द्र पदार्थापासून बिंदुशः जलादि थपथप अशा आवाजाने गळत ; टिपकत . थपथपणे , थपथबणे - क्रि . वस्त्रादिकांपासून उदकादि थपथप गळणे . थपथपीत - वि . आंतून थपथप पाणी इ० गळत आहे असे ( शरीर , वस्त्र इ० ) गळत आहे असे ( शरीर , वस्त्र इ० ).

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP