Dictionaries | References

थरारणे

   
Script: Devanagari

थरारणे     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
verb  एखाद्या कारणामुळे मानसिक उत्तेजना निर्माण होऊन मनात व शरीरातून कंपनाची लहर उत्पन्न होणे   Ex. लेकीच्या रागेजलेल्या आवाजाने लक्ष्मीबाई एकदम थरारल्या.
See : कापणे

थरारणे     

अ.क्रि.  अतिशय कांपणे ; थरथरणे . लावण्याचा सरोवरी । मुखकमलाचे पाते थरारी । - शिशु १८७ . [ थरथरणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP