Dictionaries | References

थारोळा

   
Script: Devanagari
See also:  थारोळ , थारोळे

थारोळा     

पुन . १ मोटेचे पाणी जेथे प्रथम पडते , जेथे मोट रिकामी होते ती दगडांनी बांधलेली कुंडीवजा जागा . २ ( ल . ) डबके ; डोह ( पाणी , रक्त , दूध इ० सांडल्याने झालेला ). ३ विस्तव ठेवण्याकरितां जमिनीत खणलेली खळगी . कुत्रे थारोळ्यांत बसले म्हणजे सात जन्म आठविते . ४ गुर्‍हाळांतले काहिलीखालचे राखेचे भोसके ; चुलाण्याचे तोंड . ५ दुधाणे ; दूध तापविण्यासाठी जमीनीत तयार केलेले कुंड . [ सं . स्था ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP