Dictionaries | References

थावरणे

   
Script: Devanagari

थावरणे

 स.क्रि.  १ तात्पुरते उणे करणे ; उभारणे ( दुरुस्ती करुन ). २ थांबविणे ; थांबवून धरणे . ३ धीर देणे ; कायम राखणे ( धीर , उत्साह इ० ). ४ आटोपणे . लक्ष्मणं सुमंत्र तेव्हा धैर्याने बाष्पपूर थावरती । - मोमंत्ररामायण उत्तरकांड २४२ . [ सं . स्थावर ]
 अ.क्रि.  १ स्थिर होणे ; आसरा मिळणे . २ डोके पुन्हा वर काढणे ( व्यापार इ० कामध्ये ); गेलेली शक्ति , अवसान पुन्हा परत येणे ( आजारी मनुष्य इ० चे ). [ सं . स्थावर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP