Dictionaries | References

थावाराथावर

   
Script: Devanagari

थावाराथावर

  स्त्री. आवाराआवर ; वारासार ; व्यवस्था ; आटोपाआटोप . ' ते लोक आपली थावराथावर करीत होते इतक्यांत त्या पांगलेल्या लोकांतून आप्पासाहेब गायकाअड जेथें होतें तेथें येऊन पोंचला .' - भारतवर्ष , जुन्या ऐति . गोष्टी ३४ . ( सं . स्थावर द्वि .)

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP