Dictionaries | References

दगाफटका

   
Script: Devanagari
See also:  दगा

दगाफटका

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Deceit, fraud. Ground for apprehension,
   i. e. hazard, danger, risk; also place of danger or harm. Applied to जादू, विष and मूठ when any of these is supposed to be the cause of a death or sickness.

दगाफटका

 ना.  अपाय , कूटघात , गुप्तहल्ला , धोका , भय ;
 ना.  कपट , ठकवणूक , लुच्चेगिरी , विश्वासघात .

दगाफटका

  पु. १ कपट ; लबाडी ; खोटा व्यवहार ; ठकबाजी ; लुच्चेगिरी . २ भय ; कूटघात ; अपाय ; धोका ; धोक्याची अथवा गुप्त नुकसानीची जागा . ३ जादू , विष , मूठ ( यांपैकी जेव्हा एकादे मरणाचे किंवा आजारीपणाचे कारण आहे अशी कल्पना असते तेव्हा हा शब्द योजतात ). ४ कपटाचा अथवा दग्याचा वहीम ; फसवेगिरीचा संशय . तुमच्या मनांत दगा गेला . [ फा . दघा ] दगाई - वि . दगेखोर . पांच पन्नास दगाई होते ते काहडून दिले . - हौके ११६ . [ फा . दघाई ]
०खाणे   फसणे .
०देणे   करणे फसविणे ; घात करणे . दगेखोर वि . दगलबाज ; लुच्चा ; कपटी ; अप्रामाणिक . दगेखोरी स्त्री . दगलबाजी ; विश्वासघात . दगेबाज बाजी वि . दगलबाज - जी पहा . [ फा . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP