-
f Slighting; carelessness.
-
स्त्री. १ हेटाळणी ; पाण उतारा ; अवहेलना ; तिरस्कार . २ निष्काळजीपणा ; बेफिकीरी ; अगत्य नसणें ( क्रि० करणें ). - क्रिवि . निष्काळजीपणें ; बेफिकीरपणानें .[ हठ + मठ ] म्ह० दिवस गेला हेटाहेटी ( हेटीमेटीनें किंवा हातींमेटीं , रेटारेटीं ) चांदण्याखालीं ( दिवा लावून ) कापूस वटी . हेटीमेटी खालीं नेणें , हेटीमेटी वारी नेणें , हेटीमेटी खालीं घालविणें , हेटीमेटी वारी घालविणें - हलगरजीपणानें दूर लोटणें , सारणें .
-
ad Slightingly.
-
कापूस वटी. Note. For हेटीमेटी in this proverb some read हातीं मेटीं, and others, रेंटारेंटीं. 2 Used as ad Slightingly, carelessly, negligently, indifferently. हेटीमेटीखालीं or -वारीं नेणें -घालविणें &c. To cast away in lightness and carelessness.
Site Search
Input language: