Dictionaries | References

दफे

Script: Devanagari

दफे

  न. प्रतिकार ; शिक्षा ; हटवणूक ; अडवणूक . वेढा राणोजी घोरपड्याचा मारुन काढून दूर दफे केला . - राज १५ . १९ . [ अर . दफअ ]
  न. प्रतिकार ; शिक्षा ; हटवणूक ; अडवणूक . वेढा राणोजी घोरपड्याचा मारुन काढून दूर दफे केला . - राज १५ . १९ . [ अर . दफअ ]
०करणे   हांकलून देणे .
०करणे   हांकलून देणे .
०होणे   हांकलला जाणे .
०होणे   हांकलला जाणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP