Dictionaries | References

दवणा

   
Script: Devanagari
See also:  दवना , दवा

दवणा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   Worship of the penates in the month चैत्र. 3 An earthworm commonly called गांडवळ or काडू. Ex. दुतोंडें दवणें श्रावणमाशीं ॥ मागूं गेलें शेषकन्येशीं &c.

दवणा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  Southern-wood.

दवणा

  पु. ( बे . ) १ गुरांचा दलाल . २ नाइकिणींच्या पाठीमागे वाद्ये वाजविणारा माणूस . दवणेगिरी - स्त्री . ( गो . ) कुंटिणपणा .
  न. १ एक सुवासिक वनस्पति ; याचा सुगंध पदार्थांत उपयोग करतात ; पाने गाजराच्या पानांसारखीच असतात . वास फार उग्र . याची झाडे घराच्या आसपास लावल्याने घरांत सर्प येत नाही . सर्पाच्या विषावर दवण्याच्या मुळ्या व पाने खावीत अगर रस काढून घ्यावा ; गुरासही गुण येतो . २ चैत्र महिन्यांत दवण्याने कुलदेवतेची पूजा करण्याचा विधि . आज आमचे घरी दवणा आहे , तुम्ही जेवावयास या . ३ गांडवळ ; काडू . दुतोंडे दवणे श्रावण मासी । मागूं गेले शेषकन्येसी . [ सं . दमनक ; का . दवन ]
०पुनव   पौर्णिमा दवणा अर्थ २ पहा .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP