उडदाच्या डाळीचे वडे तळून, ते गोड वा साध्या दह्यात घालून केलेले खाद्य
Ex. मनोहर दहीवडे खात आहे.
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benদইবড়া
gujદહીંવડું
hinदही बड़ा
malതൈരു വട
oriଦହିବରା
panਦਹੀਂਬੜਾ
tamதயிர்வடை
urdدہی بڑا , دہی باڑا
भिजवून वाटलेल्या डाळीचे गोळे करून तेलात तळून तसेच ते दहीत घालून बनविलेला एक चटपटीत खाद्य पदार्थ
Ex. त्याला दहीवडे खूप आवडतात.
ONTOLOGY:
खाद्य (Edible) ➜ वस्तु (Object) ➜ निर्जीव (Inanimate) ➜ संज्ञा (Noun)
Wordnet:
benদইবড়া
gujદહીંવડાં
hinदही भल्ला
kanಮೊಸರೊಡೆ
kasدٔہی بَلے
kokदहा भल्ले
malതൈരുവട
oriଦହିବରା
panਦਹੀ ਭੱਲੇ
sanदध्यापूपः