Dictionaries | References

दाटोवाटीं

   
Script: Devanagari

दाटोवाटीं

 क्रि.वि.  दाटुन ; मुद्दाम बळजबरीनें . ' तरी प्रारब्ध बळी ये सृष्टी । अनिर्वाच्य त्याच्या गोष्टी । तें मज येथें दाटोवाटीं । नेतें उठाउठी सत्य लोका । ' - भारा अयोध्या ३ . ४८ .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP