Dictionaries | References

दापिता

   
Script: Devanagari

दापिता

 वि.  १ धमकी , दटावणी , जरब देणारा . शक्रासही प्रतापे मदिषूंचा दापिता महानिकर । - मोभीष्म १२ . ६७ . २ हट्टी ; गर्विष्ठ . दापीतेआं देवांचा जगदळा । झळाळिआं देवांचा पाळा । तूं गोपिनाथा । - शिशु १५५ . [ दापणे ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP