Dictionaries | References

दामणी

   
Script: Devanagari

दामणी     

 स्त्री. ( बडोदे ) स्त्रियांचा बिंदीसारखा एक दागिना . - जव्हेरखान्याच्या अंतर्व्यवस्थेचे नियम . ( परिभाषिक शब्दांच्या व्याख्या ) पृ . ६ [ सं . दामन ; गु . दामणी ; फा . दामन = किनार ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP