Dictionaries | References

दिसा कावळो देखल्यार भियेणी बायल रातची न्हंय पेवन वेता

   
Script: Devanagari

दिसा कावळो देखल्यार भियेणी बायल रातची न्हंय पेवन वेता

   ( गो. ) दिवसा कावळ्याला भिणारी बाई रात्रीची नदी पोहून जाते ! भित्र्याबाईच्या अंगीं आकस्मिक येणारें धाडस प्रसंगप्राप्त असेल किंवा ती नाटकी वृत्तीची असेल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP