Dictionaries | References

दुडुदुड

   
Script: Devanagari
See also:  दुडदुड , दुडदुडां

दुडुदुड

 क्रि.वि.  जवळ जवळ आणि अतित्वरित पावले पडतील अशा प्रकारे ( चालणे , धांवणे ); दुडकी चालीने ; तुरुतुरु पहा . विठोबा मला मूळ धाडा । धांवत येइन दुडदुडां । [ ध्व . दुड ; तुल०सं . द्रुतंद्रुतं - भाअ १८३४ . ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP