Dictionaries | References

दुणणे

   
Script: Devanagari

दुणणे

 स.क्रि.  १ दुहेरी घडी घालणे ; दुमडणे . २ दुप्पट करणे ; दोहोंनी गुणणे ; द्विगुणित करणे . मास दुणा तिथि गणा एक उणे नक्षत्र जाणा . ३ ( राजा . ) एका खळींत लावलेली मिरची , वांगी इ० कांची रोपे वाढू लागली म्हणजे त्यांना परस्परांची अडचण होऊ नये म्हणून दोन दोन रोपांच्या मध्ये माती घालून , दाबून ती एकमेकांपासून दूर करणे . ४ ( कों . ) एकदां सरळ नांगरलेली जमीन पुन्हा तिरप्या दिशेने नांगरणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP