Dictionaries | References

दुमनी

   
Script: Devanagari
See also:  दुमणी

दुमनी

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dumanī f See under दुमणी.

दुमनी

  स्त्री. ( कों . प्रां . ) १ ( घोडा इ० जनावराची ) मागची तंगडी ; लाथ ; दुगाणी . ( क्रि० झाडणे ; उचलणे ; लागणे ). २ ( जनावराचे ) ढुंगण ; ढिमोरा ; चौक . [ फा . दुम = शेपटी ]
  स्त्री. दुमणी पहा .
०मारणे   ( माण . ) घोड्यावर बसल्यानंतर त्याने लौकर चालावे म्हणून त्याला टांचेने बरगडीवर मारणे .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP