Dictionaries | References

दूर

   { dūra }
Script: Devanagari

दूर

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  दूर का या जो दूर या फासले पर हो   Ex. वह दूर गाँव से पढ़ने के लिए शहर आया है ।; दूरस्थ ग्रहों को देखने के लिए दूरबीन की आवश्यकता होती है ।
MODIFIES NOUN:
तत्त्व
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरवर्ती दूरस्थ दूर का असन्निहित
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
nepदूर
oriଦୂର
panਦੂਰ
sanदूर
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید
 adverb  विस्तार के विचार से अन्तर पर   Ex. दूर हटकर खड़े हो ।
MODIFIES VERB:
काम करना होना
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
अलग परे
Wordnet:
asmদূৰত
bdगोजानाव
malഅകലം
marदूर
mniꯂꯥꯞꯅ
nepटाढा
oriଦୂରରେ
panਦੂਰ
sanदूरम्
tamதூரமாக
telదూరంగా
urdدور , الگ , علاحدہ , جدا , پری
 adverb  काल के विचार से अंतर पर   Ex. शादी की तारीख़ अभी दूर है ।
MODIFIES VERB:
होना
ONTOLOGY:
समयसूचक (Time)क्रिया विशेषण (Adverb)
Wordnet:
benদেরী
gujઆઘે
malഇനിയുംഒരുപാട്
tamதொலைவில்
telదూరంలో
urdدور
   See : दरकिनार

दूर

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   See : पयस, पयस

दूर

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   . दूर धरणें or पाहणें To hold at a distance; to become cold towards.

दूर

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   Distant or remote. Improbable.
दूर करणें   To remove (from office or service).
दूर धरणें, पाहणें   To hold at a distance, to become cold towards.

दूर

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adverb  अंतरावरील   Ex. त्याचे घर माझ्या घरापासून थोडे दूर आहे.
MODIFIES VERB:
असणे काम करणे
ONTOLOGY:
स्थानसूचक (Place)क्रिया विशेषण (Adverb)
SYNONYM:
दूरवर लांब
Wordnet:
asmদূৰত
bdगोजानाव
malഅകലം
mniꯂꯥꯞꯅ
nepटाढा
oriଦୂରରେ
panਦੂਰ
sanदूरम्
tamதூரமாக
telదూరంగా
urdدور , الگ , علاحدہ , جدا , پری

दूर

 क्रि.वि.  पुष्कळ अंतरावर ; लांब . वि . १ -( काल , अंतर , संबंध , नाते इ० कांच्या बाबतीत ) लांबचा ; निकटचा , जवळचा नव्हे असा . २ असंभवनीय ; दुरापास्त दुर्घट . ३ बडतर्फ ; नोकरीवरुन काढलेला . [ सं . दूर ; फा . दूर ; फ्रें जि . दूर ]

०करणे   १ ( एखाद्यास ) बडतर्फ करणे ; नोकरीवरुन काढून टाकणे . २ ( अडचण , संकट इ० ) नष्ट करणे . ३ ( अधिकार , सत्ता वगैरे ) काढून घेणे ; जप्त करणे . यांची पेशवाई दूर करुन ... - सभासद ८ . ४ लांब लोटून देणे , परकेपणा दाखविणे , बाळगणे . दूर न करती यास्तव कल्याणा । - दावि २८४ .

०धरणे   पाहणे ( एखाद्यास ) ममत्व सोडून परका लेखणे ; ( एखाद्याकडे ) परकेपणाने पाहणे . दूरच्यादूर क्रिवि . फार लांबवर ; दूर अंतरावर ; दूरवर . कीर्ति प्रगटली दूरच्यादूर । दूरतः क्रिवि . दूरुन ; लांबून . म्ह ० दुरुन डोंगर साजरे . - डोंगर दुरुन हिरवेगार दिसतात . यावरुन , पुष्कळ गोष्टी दुरुन चांगल्या दिसतात व त्यांच्यासंबंधी आदर वाटतो . पण प्रत्यक्ष जवळ जाऊन त्या बारकाईने पाहिल्या तर त्यांच्यात पुष्कळ दोष आढळतात , व त्यांचा कंटाळा येतो . क्वचित या म्हणीला जवळ जाता कांटेकुटे असा उत्तरार्ध जोडण्यात येतो . ( सामाशब्द . )

०दर्शन  न. १ दूरदृष्टि ; दीर्घदृष्टि ; दूरवर विचार करणे . २ दूरदर्शीपणा ; दूरदर्शित्व . [ दूर + सं . दर्शन = पहाणे ]
०दर्शन  न. १ दूरदृष्टि ; दीर्घदृष्टि ; दूरवर विचार करणे . २ दूरदर्शीपणा ; दूरदर्शित्व . [ दूर + सं . दर्शन = पहाणे ]
०दर्शी   दृष्टि द्रष्टा वि . १ दूरवर , खोल विचार करणारा पहाणारा . २ भविष्यदर्शी ; भविष्यचिंतक . ३ दीर्घदृष्टीचा . [ दूर + सं . दृश = पहाणे ]
०दर्शी   दृष्टि द्रष्टा वि . १ दूरवर , खोल विचार करणारा पहाणारा . २ भविष्यदर्शी ; भविष्यचिंतक . ३ दीर्घदृष्टीचा . [ दूर + सं . दृश = पहाणे ]
०दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
०दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
दुर्दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
दुर्दस्त   - वि . दूरचा ; लांबचा . लाहोर प्रांत दूरदस्त आहे . - इम २६७ . [ फा . दूदस्त ]
०दृष्टि  स्त्री. १ खोलवर , दूरवर विचार करण्याची शक्ति ; कुशाग्रबुद्धि . २ दीर्घदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]
०दृष्टि  स्त्री. १ खोलवर , दूरवर विचार करण्याची शक्ति ; कुशाग्रबुद्धि . २ दीर्घदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]
०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरद्रष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ] विचारी वि . दूरदृष्टि ; भविष्यकाळावर नजर ठेवून काळजीपूर्वक विचार करणे . [ दूर + दृष्टि ]

०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरदृष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ]
०द्रष्ट  न. दुर्दैव ; नशीब . न लागतां माझा शोध कपी सारे म्हणती ते हारे दूरदृष्टा । - मोरा १ . ३३२ . [ दु + अदृष्ट ]
०वर   क्रिवि . लांबवर , खोलपणाने ; दूरदृष्टीने ( क्रि० पाहणे , विचार करणे , नजर देणे ). महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करुं कष्टी मुनीश्वरा । - मध्व . ५८३ .
०वर   क्रिवि . लांबवर , खोलपणाने ; दूरदृष्टीने ( क्रि० पाहणे , विचार करणे , नजर देणे ). महादेवा देई दूरवरी दृष्टी । नको करुं कष्टी मुनीश्वरा । - मध्व . ५८३ .
०विचार  पु. दूरदृष्टि ; दूरदर्शित्व .
०विचार  पु. दूरदृष्टि ; दूरदर्शित्व .
०विचारी वि.  दीर्घदर्शी ; दूरवर विचार करणारा . [ दूरविचार ] दूरशी सी वि . रजस्वला ; विटाळशी ; अस्पर्श . दुष्ट म्हणे स्वसभेला तुजला नेतोचि दूरसी अस की । - मोसभा ५ . ६ . स्त्री . दूरशी झाल्यावर पांचवे दिवसापासून .... - ग्टहवैद्य १५ . दूरश्रवणयंत्र न . दूरच्या माणसाशी बोलण्याचे यांत्रिक साधन ( इं . ) टेलिफोन . [ दूर + सं . स्था = असणे , उणे राहणे ] दूरस्थ वि . दूर असलेला ; लांबचा ; दूरदेशी असलेला . [ दूर + सं . स्था = असणे , उभे राहणे ] दूरीकरण न . दूर करण्याची क्रिया ; दूर करणे ; वियोग [ सं . ]

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 
 adjective  टाढाको या जो पर रहन्छ   Ex. ऊ टाढाको गाउँमा रहन्छ
MODIFIES NOUN:
तत्त्व
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरवर्ती दूरस्थ
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
hinदूर
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
oriଦୂର
panਦੂਰ
sanदूर
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید

दूर

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
दूर  mfn. mf()n. (prob.fr.1.दु, but See, [Uṇ. ii, 21] ; compar.द॑वीयस्, superl.दविष्ठ, q.v.) distant, far, remote, long (way)
दूर  n. n. distance, remoteness (in space and time), a long way, [ŚBr.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.

दूर

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
दूर [dūra] a.  a. (Compar. दवीयस्, superl. दविष्ठ)
   Distant, remote, far off, a long way off, long; किं दूरं व्यवसायिनाम् [Chāṇ.73;] न योजनशतं दूरं वाह्यमानस्य तृष्णया [H.1.146,49.]
   Very high, up; दूरमप्युदितः सूर्यः शशाङ्क इव लक्ष्यते [Rām.3.16.18.]
   Excessive, very much; विचिक्षिपे शूलभृतां सलीलं स पत्रिभिर्दूरमदूरपातैः [Ki.17.53.]
-रम्   Distance, remoteness. [N. B. Some of the oblique cases of दूर are used adverbially as follows: (a) दूरम् to a distance, far away, far or distant from (with abl. or gen.); ग्रामात् or ग्रामस्य दूरम् [Sk.]
   high above.
   deeply, far below.
   highly, in a high degree, very much; नेत्रे दूरमनञ्जने [S. D.]
   entirely, completely; निमग्नां दूरमम्भसि [Ks.1.29;] दूरमुद्धूतपापाः [Me.57;] दूरकृ to surpass, exceed सा तस्य कर्मनिर्वृतैर्दूरं पश्चात्कृता फलैः [R.17.18.] ˚करण a. making far or distant, removing. ˚गम a. going far away; दूरंगमं ज्योतिषां ज्योतिरेकम् [Vāj.34.1.] (b) दूरेण
   far, from a distant place, from afar; खलः कापठ्यदोषेण दूरेणैव विसृज्यते [Bv.1.78.]
   by far, in a high degree; दूरेण ह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनञ्जय [Bg.2.49;] [R.1.3.] v.l. (c)
   very broad (as a river); ह्रादिनीं दूरपारां च [Rām.2.71.2.]
   difficult to be crossed. (-रः) a broad river. (-रा) an epithet of the Ganges.
-बन्धु a.  a. banished from wife and kinsmen; तेनार्थित्वं त्वयि विधिवशाद् दूरबन्धुर्गतोऽहम् [Me.6.]
-भाज् a.  a. distant, remote.
-भिन्न a.  a. wounded deeply.
-वर्तिन् a.  a. being in the distance, far removed, remote, distant.
-वस्त्रक a.  a. naked.
-वासिन् a.  a. outlandish.
-विलम्बिन् a.  a. hanging far down; नवाम्बुभि- र्दूरविलम्बिनो घनाः [Ś.5.12.]
-वेधिन् a.  a. piercing from afar.-श्रवणम् hearing from afar.
-श्रवस् a.  a. far renowned.-संस्थ a. being at a distance, remote, far away; कण्ठा- श्लेषप्रणयिनि जने किं पुनर्दूरसंस्थे [Me.3.]
-स्थ, -स्थित a.  a. remote, far off; दूरस्थाः पर्वता रम्याः Subhāṣ; दूरस्थत्वे च यद्येकः शीलत्यागं करिष्यति [Ks.13.8.]
   दूरात् from a distance, from afar; प्रक्षालनाद्धि पङ्कस्य दूरादस्पर्शनं वरम्, दूरादागतः 'come from afar (regarded as comp.); नदीयमभितो.........दूरात्परित्यज्यताम् [Bh.1.81;] [R.1.6.]
   in a remote degree.
   from a remote period. (d) दूरे far, away, in a distant place; न मे दूरे किंचित्क्षणमपि न पार्श्वे रथजवात् [Ś.1.9;] भोः श्रेष्ठिन् शिरसि भयमतिदूरे तत्प्रतीकारः [Mu.1;] [Bh.3.88.] ˚कृ to discard; ऋजुतां दूरे कुरु प्रेयसि [Amaru.7.] ˚भू, ˚ गम् to be far away or gone off; Ks. ˚तिष्ठतु let it be, never mind; दूरे तिष्ठतु तद्वृद्धिः [Ks.6.37.] दूरीकृ means
   to remove to a distance, remove, take away; आश्रमे दूरीकृतश्रमे [Dk.5;] [Bv.1.122.]
   to deprive (one) of, separate; कुपिता न्यायेन दूरीकृताः [Mk.9.4.]
   to prevent, ward off.
   to surpass, excel, distance; दूरीकृताः खलु गुणैरुद्यानलता वनलताभिः Ś1.17; so दूरीमू to be away or removed, be separated from, be at a distance; दूरीभूते मयि सहचरे चक्रवाकीमिवैकाम् [Me.85.] -Comp.
-अन्तरित a.  a. separated by a long distance.
-अपेत a.  a. quite out of question.-आगत a. coming from afar.
-आपातः   shooting from afar.
-आप्लाव a.  a. jumping or leaping far.
   आरूढ mounted high.
   far-advanced, intense, vehement; दूरारूढः खलु प्रणयोऽसहनः [V.4.]
-ईरितेक्षण a.  a. squint-eyed.-उत्सारित a. driven far away, removed, banished; दूरोत्सारितहृदयानन्दः [V.4.23.]
-ग, -गत   a.
   far removed, distant.
   gone far, far advanced, grown intense; न ददाह भूरुहवनानि हरितनयधाम दूरगम् [Ki.12.16.] दूरगत- मन्मथाऽक्षमेयं कालहरणस्य [Ś.3.]
-गामिन्  m. m. an arrow-ग्रहणम् the supernatural faculty of seeing objects though situated at a distance.
-दर्शन a.  a. visible only from afar; अहो सनाथा भवतास्म यद्वयं त्रैविष्टपानामपि दूरदर्शनम् [Bhāg.1.11.8.]
-दर्शन, -दृश् a.  a. far-seeing. (-नः),m.
   a vulture.
   a learned man, a Pandit. (-नम्) prudence, foresight.
-दर्शिन् a.  a. farseeing, foresighted, prudent. (-m.)
   a learned man.
   a seer, prophet, sage.
   दृष्टिः longsightedness.
   prudence, foresight.
   पातः a long fall.
   a long fight.
   falling from a great height.
-पात, पातिन् a.  a. shooting from afar; शस्त्रविद्भिरनाधृष्यो दूरपाती दृढायुधः [Mb.5.165.] 25.
-पातनम्   the act of shooting to a distance; [Mb.4.] -पात्र a. having a wide channel, or bed (as a river).-पार a.

दूर

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
दूर  mfn.  (-रः-रा-रं) Distant, remote. n. adv. (-रं) Far, far off.
   2. Widely. deeply.
   E. दुर with difficulty, इण् to go, Unadi affix रक्, deriv. irr. or दैप् शुद्धौ वा कू .
ROOTS:
दुर इण् रक् दैप् शुद्धौ वा कू .

दूर

संस्कृतम् (Sanskrit) WN | Sanskrit  Sanskrit |   | 
 adjective  अधिके अन्तरे स्थितः।   Ex. सः दूरे ग्रामे वसति।
MODIFIES NOUN:
तत्वम्
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
दूरस्थ दूरस्थित दूरस्थायिन् दूरवर्ती विदूर विप्रकृष्ट असन्निकृष्ट असन्निहित दविष्ठ दवीयस् अनुपस्थायी अनुपस्थ नोपस्थ
Wordnet:
asmদূৰ
bdगोजान
benদূর
gujદૂર
hinदूर
kanದೂರದ
kokपयस
malദൂരെയുള്ള
marदूरस्थ
mniꯑꯊꯥꯞꯄ
nepदूर
oriଦୂର
panਦੂਰ
tamதூரமான
telదూరం
urdدور , دوردراز , بعید

Related Words

दूर करणे   दूर करना   दूर   remote control   दूर दूर   दूर का   दूर दराज   दूर सारणे   दूर हटाना   दूरदूर   തിടുക്കത്തില്   दूर स्थान   दूर ठेवणे   दूर दराज़   शहाण्याची बलाई दूर   remote   शाहण्याची बलाय दूर   अक्कलमंदोकी दूर बला   काशीसाकुन पंढरपुर दूर आसा   हनोज देहली दूर आस्त   पाण्यापासून जवळ, सोयर्‍यापासून दूर   साहेबका घर दूर है   दूरस्थ   चहाड दूर करणें, तंटा मिटणें   गरज लागती, लज्‍जा दूर होती   पाप्याला पंढरपूर, हागायाची गोद्री दूर   दूरदरचा   away   distant   far-flung   देवु जाला लागी, मन गेलें दूर   सोयरिं दूर आसका, बायिं लाग्गिं आसका   जनाब, देहली तो बहोत दूर है   घरादारां दूर झाली, झाडांपेडां लागी आयलीं   इष्ट मित्र खरे, असतां दूर बरे   अत्यंत निर्लज्ज असे तो प्रतिष्ठेंतून दूर बैसे   देवळाजवळ राहातो तो देवापासून दूर असतो   prevention   जे आरंभ शूर, तां गेलें ना मजल दूर   चंद्र राहे दूर आकाशीं, वाट पाहे चकोर पक्षी   बहुत दूर   दूर-दर्शन   दूर धरणें   दूर-ध्वनि   दूर-नियंता   दूर-नियंत्रक   दूर-नियन्ता   दूर-नियन्त्रक   दूर-नियामक   दूर पाहणे   दूर रहना   दूर राहणे   दूर होणे   दूर होना   पयसुल्ली सुवात   ਦੂਰ ਸਥਾਨ   आळशाला गंगा दूर व पाप्याला पंढरपूर (दूर)   फुकट घेणार, दूर नेणार   दूर की कौड़ी   shun   गोजान   टाढा   दूरम्   دوٗد دَراز   தூரமாக   தூரமான   దూరంగా   দূৰ   দূৰত   দুর দুরান্ত   ਦੂਰ -ਦੁਰਾਡੇ   ଦୂର   ଦୂରରେ   ଦୂରସ୍ଥାନ   ദൂരെയുള്ള   വളരെ ദൂരമുള്ള   खरी सचोटी, संकटें दूर लोटी   दिल्ली तो बहोत दूर है   भंडार भरपूर, काळ कंटक दूर   आवाठाचें   जानगाराव दोन   دوٗر تھاوُن   بچانا   வெகுத்தொலைவிலுள்ள   దూరాబారమైన   ଦୂରେଇ ରଖିବା   દૂરદૂર   ಗ್ರಾಮಾಂತರ   ದೂರವಿಡು   അകലം   അകലത്തില്‍ വയ്ക്കുക   দূর   દૂર   बचाना   आळश्याला गंगा दूर आणि पाप्याला पंढरपूर   अभिमान वैरी वाढवी, मित्रजना दूर करवी   दुष्टास दूर ठेवावा, अपमान न करावा   चहाडखोर न आदरी, विंचवापरी दूर करी   चांगले नरा राग येतो, क्षणमात्रें दूर होतो   लतकोडग्‍याची बलाय दूर, खाता पायतोस जादा नूर   
Folder  Page  Word/Phrase  Person

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP