Dictionaries | References

दूषिणे

Script: Devanagari
See also:  दूषणे

दूषिणे

 उ.क्रि.  १ दोष , न्यून काढणे . त्याचा पूर्वपक्ष म्यां दूषिला । काव्य करावे म्यां नच वचकावे दूषितो , परि लघूस । - मोस्फुटाआर्या नवनीत २५४ . २ दोष , कलंक लावणे , लागणे . कलंकाने दोषाने युक्त करणे ; कलंकित होणे ; करणे . या पोराने अकर्म केल्यामुळे आमचे घर दुषले . [ सं . दूषण ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP