Dictionaries | References

दृष्टीचा खेळ

   
Script: Devanagari

दृष्टीचा खेळ

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   dṛṣṭīcā khēḷa m The wonderful operations of sight. Ex. पाहून लिहिणें चित्र काढणें इत्यादि हें दृ0. See further under नजरचा खेळ.

दृष्टीचा खेळ

   नजरेंने-दृष्टीनें करावयाचा चमत्कृति, पूर्ण कुशलतेची गोष्ट
   नजरेचा खेळ , डोळयाच्या साहाय्याने करावयाची गोष्ट. ‘पाहून लिहिणें, चित्र काढणें, इ दृष्टीचे खेळ आहेत.’

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP